loader image
[ays_poll id=7]

नाझिम शेख यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

Jan 24, 2024

मनमाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष नाझीम भाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार करताना काँग्रेसचे पदाधिकारी डॉक्टर सुनील भाऊ बागरेचचा, माजी नगराध्यक्ष काँग्रेसचे प्रांतिक सदस्य भीमराव जेजुरे काँग्रेसचे नेते नामको बँकेचे संचालक सुभाष भाऊ नहार काँग्रेसचे पदाधिकारी बाळासाहेब साळुंखे,फकीरा शिवदे, शंकरराव बोडके, अशोक भाऊ व्यवहारे,विजुभाऊ दरगुडे, हरूण तांबोळी आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल नंदुरबार जिल्हा क्रिकेट अंडर 16 संघात तसेच आर्यन भंडारी ची नाॅर्थ झोन अंडर 16 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल नंदुरबार जिल्हा क्रिकेट अंडर 16 संघात तसेच आर्यन भंडारी ची नाॅर्थ झोन अंडर 16 संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत अंडर 16 आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने...

read more
शिक्षक मतदार संघ निवडणूक पुढे ढकलली – शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येणार

शिक्षक मतदार संघ निवडणूक पुढे ढकलली – शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर घेण्यात येणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाशिक विभागाची शिक्षक मतदार संघाची निवडणूक अखेर पुढे ढकलली...

read more
बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

बघा व्हिडिओ-भाजपा +महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांचे प्रचारार्थ मतदार संवाद भेटीला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड - शहरातील मुख्य बाजार पेठ मध्ये दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपा + शिवसेना (शिंदे गट )...

read more
.