loader image

लायन्स क्लब आयोजित सायकल स्पर्धा संपन्न

Jan 26, 2024


मनमाड – लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड आयोजित
स्वर्गीय बाळासाहेब पाटील स्मरणार्थ
युवक क्रांती गणेश मंडळ प्रायोजित
नांदगाव तालुका पातळीवर
सायकल स्पर्धा
मालेगाव नाका ते पानेवाडी परत इंदिरा शॉपिंग सेंटर अशी १६किलोमीटर अंतरावरील पुरुषांसाठी खुली स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये २० स्पर्धकांनी सहभाग घेतला त्यात प्रथम पारितोषिक ३१००₹ सुनील किरण गवळी यांना ,द्वितीय पारितोषिक २१००₹ जमील शेख यांना,
तृतीय पारितोषिक ११००₹ कौशल शर्मा
उतेजणार्थ पारितोषिक सिद्धार्थ वर्धमान बरडिया यांना मिळाले व सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.बक्षीस वितरण समारंभ माजी नगरसेवक कैलास पाटील,युवक क्रांती गणेश मंडळाचे अध्यक्ष धनराज परदेशी तसेच भाग्यलक्ष्मी पत संस्थेचे संचालक अशोक सानप यांच्या हस्ते पार पडला लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड चे अध्यक्ष ला.विवेक बरडिया ,सचिव ला.दत्तात्रय सूर्यवंशी प्रकल्प संयोजक ला. डॉ अजय भन्साळी ला.नाविद शेख, ला.हेमराज दुगड ,ला.प्रवीण आव्हाड,ला.संदेश बेदमुथा, ला.सुदर्शन बरडिया,डॉ मोहित लोढा, ला डॉ शैलेश भंडारी पवनसिंग परदेशी सर, ला.मुकेश गांधी
युवक क्रांती गणेश मंडळाचे राजेंद्र ताथेड,काशिनाथ शिवदे, कैलास बेदमुथा, राजेंद्र हिरे, रोहित चोपडा ,बापू गाडे, विजयबाबुजी परदेशी तसेच सर्व स्पर्धक हजर होते.


अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
.