loader image

मनमाड न्यायालयात न्यायाधीश महेश खराडे यांच्या हस्ते ध्वजवंदन

Jan 27, 2024


मनमाड – ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मनमाड शहर न्यायालयात मा.न्यायाधिश महेश खराडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. ध्वजवंदन झाल्यावर मनमाड वकील संघाच्या वतीने बहारदार देश भक्तिपर गीतांचा कार्यक्रम साजरा करण्यात आला ऍड. रमेश अग्रवाल, एड.चंद्रकांत उबाळे एड. हेमंत सोनवणे, एड. प्रिती सरोदे, ज्योति माळवतकर, रोहन अग्रवाल, प्रेमनारायण कुशवाह व मंगेश कुळकर्णी, ह्यांनी बहारदार देश भक्तिपर व भक्तिमय गीते सादर केली. कार्यक्रमास ज्वाईंट न्यायाधीश श्रीमती मोरे ,मनमाड वकील संघाचे अध्यक्ष ऍड. किशोर सोनवणे, सेक्रेटरी एड. शशिकांत व्यवहारे, खजिनदार एड. सुमित दंडगव्हाळ व वकील संघातील इतर सदस्य व न्यायालयातील सहाय्यक अधिक्षक श्री पाटील व इतर न्यायालयीन कर्मचाऱी मोठ्या संख्येने हजर होते.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.