loader image

महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्याचे भाग्य लाभले शेतकऱ्याला

Jan 31, 2024




नांदगाव : मारुती जगधने
म.गांधीजींच्या पुतळ्याला वरुन विजेच्या तारांचा वेढा आणी जमिनीवर खालुन अतिक्रमणाचा वेढा असे असताना निंबायतीचे शेतकरी भरोसा आहिरे यांनी गांधीजींच्या पुण्यतिथी निमित्त पुष्प हार घालण्याचे भाग्य लाभले कारण प्रशासनाला व गावाला गांधीजींच्या पुतलळ्या बद्दल काही एक देणे घेणे नाही .
दि ३० रोजी हुतात्मा दिन आणी महात्मागांधी पुण्यतिथी या दिवसी किमान म गांधीजींच्या पुतळ्याला व हुतात्मास्मारकाला
प्रशानाकडुन पुतळ्याची स्वच्छता करून पुष्पहार अर्पण होणे गरजेचे होते पण प्रशासन विसरले असावे ? त्यामुळे म गांधी पुतळ्याची स्वच्छता करण्याचे काम एका ग्रामीण भागातील शेतकर्याने केले. गांधीजीच्या पुतळ्याला फुलहार घालण्याचे भाग्य निंबयती ता मालेगांव च्या शेतकर्याला लाभले.
: पालिका प्रशासनाला गवातील समस्या सोडवालयाला वेळ नाही तेव्हा गांधीजीच्या पुतळ्याला पुण्यतिथीला फुलहार घालने दूरच
सध्या पालिका प्रशासनाला शहराचा पाणी प्रश्न भेडसावत असल्याने पालिका प्रशासन कामात गुंतले असावे? आनेक भागाना नळ पाणी पुरवठा होऊ शकत नाही त्यामुळे नागरीक आंदोलन छेडत आहे पाणी प्रश्नावर नागरीक नाराजी व्यक्त करतात प्रशासन माञ हातावर हात ठेऊन बसले की काय?

भरोसा समाधन आहिरे हे शेती .
माल घेऊन विक्रीला आले होते.त्यांचे सोबत
बाळू रघुनाथ आहिरे निंबायती
यांनी म गांधी पुतळ्याची स्वच्छता करुन फुलहार अर्पण केला.
प्रतिक्रिया : मि एक शेतकरी आहे .नांदगांव शहरात शेतीमाल विक्री करण्यास आलो होते तेव्हा नांदगांव शहरातुन जाताना बघितले तर गांधीजीच्या पुतळ्या भोवतालचे अतिक्रमणे बघून व गांधिजीच्या पुतळ्याला वाळलेल्या फुलांचा हार बघून वाईट वाटले आणी गांधीजीच्या पुतळ्याला कष्टाच्या कामाईने पुष्पहार घालण्याचे पुण्य लाभले:
भरोसा समाधान आहिरे शेतकरी निंबायती ता.मालेगांव


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.