loader image

शिंदे समिती रद्द करून कुणबी मराठा प्रमाणपत्र वितऱणाला स्थगिती देण्याची नांदगाव सकल ओबीसी समाजाची मागणी

Feb 1, 2024


राज्यातील ओबीसी,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील आरक्षण वाचवणे बाबत नांदगाव सकल ओबीसी,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिक व महिलांनी आमदार सुहास अण्णा कांदे व तहसीलदारांना निवेदन दिले.
राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरे या शब्दात व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र सर्वसाधारण भाग क्रमांक चार व दिनांक 26 जानेवारी 2024 नुसार मसुदा काढला आणि त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसींवर अन्याय करणारा आहे त्याचबरोबर शिंदे समिती ही घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारशीनुसार कुणबी प्रमाणपत्र देणे हे घटनाबाह्य आहे त्याच संदर्भात आमच्या काही हरकती आहे
मराठा समाजाच्या वादळाला बळी पडून सरकारने घेतलेले या बेकायदेशीर आणि मागासवर्गीयांसाठी अन्यायकारक असलेल्या या निर्णयाला आमचा विरोध आहे तरी दिनांक 26 जानेवारी 2024 अधिसूचनेचा मसुदा रद्द करण्यात यावा राज्य मागासवर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी तसेच चुकीच्या कार्यपद्धतीने व बेकायदेशीर रित्या वितरित होणाऱ्या सदर मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्रांचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी आणि राज्यातील गोरगरीब ओबीसी भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गात वर्गांचे आरक्षण वाचावे अशा पद्धतीने आरक्षण वाचविण्यासाठी सर्व समाज बांधवांनी नांदगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी शेकडो कार्यकर्ते हजर होते.
अरुण भाऊ पाटील, काका सोळसे,अशोक पाटील,वाल्मीक टिळेकर, चंद्रकलाबाई बोरसे, अलका आयनोर, खुशाल सोर् ,बिरु शिंदे,बापू पवार, राजू लाटे, रामू बिन्नर, काळू जाधव, मुलचंद मोरे, राहुल गवळी, संपत पवार,महेश पवार, शिवा सोनवणे, दया जुन्नरे, संतोष अण्णा गुप्ता, समाधान चौधरी, विजय देहाडराय,जगताप सर , नारायण पवार, सुभाष पवार, कैलास पवार, यशवंत चौगुले, अमोल बाहीकर,संजय महाजन, बाप्पू पवार ,रिंकेश जाधव ,सोपान डोके, महेश सुरसे ,भूषण सुरसे ,हेमंत जगताप ,भागिनाथ महाजन ,सुभाष चौधरी, अशोक मोकळ, बाळू मोकळ, राहुल खैरनार ,अशोक पाटील ,फैसल शेख ,विश्वजीत जाधव ,प्रसाद जाधव ,खुशाल सोर ,विवेकानंद काळे ,तानसेन जगताप, भाऊसाहेब महाजन,सचिन जाधव, प्रसाद पाटील, शरद महाजन,योगेश जाधव, यज्ञेश राठोड,सचिन राठोड, राजेंद्र नवले, सचिन सोमासे, नितीन थोरात,शिवाजी जगधने, शिवाजी मोकळ, सोमनाथ पाटील, अण्णा काकडे, दीपक बागुल,मनोज कोरडे, चंद्रकांत वाघमारे,गणेश वाघमारे, बाळासाहेब महाजन, राजेंद्र बोरसे, नितीन गांगुर्डे,मोहन सोमासे, राजेंद्र सानप,पुष्कराज सुरसे, ज्ञानेश्वर सोरसे,रवींद्र सुरसे,सागर सुरसे,नरेंद्र सुरसे,देवदत्त सोनवणे,संपत जगधने,चंद्रकांत जगधने, अरुण टिळेकर,प्रतीक कोरडे, महेश टिळेकर,डॉ.यशवंत गायकवाड, सुरेश बोरसे, शंकर शिंदे,कैलास महाजन,अनिल जाधव, दिलीप सुरसे, समाधान खैरनार, रामदास गायकवाड,श्रावण आढाव, सागर शिंदे, सचिन जेजुरकर, महेश पवार,गोविंद जाधव, संजय कमतकर,आदित्य जाधव, सुरज कमोदकर,सागर आहेर,अशोक पाटील, राहुल काटकर,महेश वाघ, प्रमोद सोनवणे, मनोज सोनवणे, चेतन पाटील, राहुल डोके, जगदीश सुरसे ,जयश्री ढोरे, अलकाबाई पवार, मंगलबाई वाघमारे, विजया बोरसे,सरस्वती सुरशे,सुनिता सोमासे,कमलाबाई ढोरे,उषाबाई अहिरे, वैशाली सोनवणे, उषाबाई वाघ,इंदुबाई चिंधकर, विमलबाई परशराम, सुमनबाई दळवे, सुलाबाई दळवी,भागाबाई देवरे, राहुल खैरनार, मधुकर झाडे, बाळू दयने आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
.