Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यशाळा संपन्न

Feb 7, 2024

मनमाड: महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे महिला विकास समिती व विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान कार्यशाळा संपन्न झाली याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून मा.श्रीमती एम विमला (IPS), मा. डॉक्टर अर्चना राठी, मा.श्री डी.पी त्रिभुवन उपस्थित होते. श्रीमती एम विमला यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी तसेच सायबर क्राईम याविषयी मार्गदर्शन केले तसेच मुलींनी समाजामध्ये वावरत असताना जागृत राहणे आवश्यक आहे असे आवाहन देखील त्यांनी विद्यार्थिनींना केले. डॉ. अर्चना राठी यांनी विद्यार्थिनीमध्ये आरोग्य विषयक जाणीव जागृती निर्माण होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले मुलींचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी पोषण युक्त आहार विषयी त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच श्री डी.पी त्रिभुवन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुलींना स्वयम संरक्षणाचे प्रशिक्षण गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनींनी समाजात वावरत असताना जागृत राहणे गरजेचे आहे तसेच मुलींनी आपल्या आई-वडिलांना दुःख होईल असे कोणतेही कृत्य करू नयेत, मोबाईलचा वापर अतिशय कमी करावा, आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी व समाजामध्ये आपला वेगळा आदर्श निर्माण करावा पोषण युक्त आहार आरोग्यासाठी गरजेचा आहेत असे आवाहन केले याप्रसंगी महाविद्यालयाची उपप्राचार्य डॉ. बी एस देसले हिंदी विभाग प्रमुख डॉ. जे.वाय इंगळे, महिला विकास समिती अध्यक्ष श्रीमती कविता काखंडकी, विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी प्रा.डॉ.विष्णू राठोड कार्यालयीन कुलसचिव समाधान केदारे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका अलका नागरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती आरती छाजेड यांनी मानाले.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील मुस्कान चावरिया , आर्या साळुंखे व सुहानी बोरा या महिला खेळाडुंची नंदुरबार जिल्हा संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील मुस्कान चावरिया , आर्या साळुंखे व सुहानी बोरा या महिला खेळाडुंची नंदुरबार जिल्हा संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत वरिष्ठ महिलांच्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नंदुरबार...

read more
चैत्र मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम 🚩

चैत्र मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम 🚩

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
मनमाड नगर परिषदेचे कोरोनामुळे बाधित मृत कर्मचारी श्री उन्मेश कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती कुलकर्णी यांना आमदार सुहास अण्णा कांदे,नगराध्यक्ष योगेशभाऊ पाटील, मुख्याधिकारी शेषराव चौधरी तसेच सर्व नगरसेवक यांचे उपस्थितीत शासनाकडून प्राप्त र. रु. ५० लक्ष चा धनादेश वितरित करण्यात आला.

मनमाड नगर परिषदेचे कोरोनामुळे बाधित मृत कर्मचारी श्री उन्मेश कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती...

read more
मजुराची आत्महत्या

मजुराची आत्महत्या

नांदगांव :सुमितकुमार जगधने येथील रेल्वे मालधक्क्यावर मजुरीचे काम करून घरी जात असल्याचे सांगून...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची नंदुरबार जिल्हासंघाच्या संभावित अंडर 16 खेळांडुमध्ये निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची नंदुरबार जिल्हासंघाच्या संभावित अंडर 16 खेळांडुमध्ये निवड

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्य़ातील अंडर 16...

read more
मनमाड  येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी...

read more
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाचे कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे अभ्यास भेट.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाचे कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे अभ्यास भेट.

मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांची औद्योगिक-शैक्षणिक भेट...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]