loader image
[ays_poll id=7]

नरेंद्र महाराज यांच्या पादुकांचा दर्शन सोहळा संपन्न

Feb 9, 2024

नानिज धाम दक्षिण पिठाचे जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा निमगाव ता . मालेगाव (नांदगाव विधानसभा मतदारसंघ) येथे आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी आमदार श्री.सुहास (आण्णा) कांदे, धनंजय आप्पा कांदे यांनी उपस्थित राहून मनोभावे पादुकांचे दर्शन घेतले.
या प्रसंगी बोलतांना केलेली सेवा गुरूंची चरणी अर्पण करतो, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा असे जगतगुरूंनी सांगितले असल्याचे मत व्यक्त केले.
या प्रसंगी धनंजय आप्पा कांदे यांच्या सह सेवेकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

प्रेस रिलिज :  अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब नाशिक वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवस साजरा

प्रेस रिलिज : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब नाशिक वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवस साजरा

  नाशिक - अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब नाशिक वेस्ट यांनी संयुक्तरित्या जागतिक...

read more
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या...

read more
.