loader image
[ays_poll id=7]

शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेत सेंट झेवियर हायस्कूलचा १००% निकाल

Feb 10, 2024


मनमाड- येथील सेंट झेवियर्स हायस्कूलचा
शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला.या यशाबद्दल शाळेचे मा.मुख्याध्यापक फा. मॅल्कम,पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्स्ना,फा. लॉईड,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शाळेतील चित्रकला शिक्षक श्री दत्तू जाधव सरांचे अभिनंदन केले आहे. शाळेचा निकाल पुढीलप्रमाणे-
*एलिमेंटरी*
*’A’ श्रेणी पात्र – 12*
*’B’ श्रेणी पात्र – 16*
*’C’ श्रेणी पात्र – 101*
परीक्षेला बसलेले विद्यार्थी = 129
*इंटरमिजीएट*
*B श्रेणी पात्र 24*
*C श्रेणी पात्र 61*
परीक्षेला बसलेले विद्यार्थी =85


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

  मनमाड :- 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस म्हणून संपूर्ण भारतासोबत जगभरात देखील साजरा केला...

read more
करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

मनमाड - आचार्य नागार्जुन विद्यापीठ गुंटूर आंध्रप्रदेश येथे २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२४ दरम्यान...

read more
.