Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा

Feb 11, 2024


मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे चा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एन निकम यांच्या हस्ते पुणे विद्यापीठाच्या ध्वजाचे रोहन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना देशाच्या स्वातंत्र्यानंतर गेल्या 75 वर्षापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे उच्च शिक्षणाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहे व अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य करत आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाचा स्वीकार केला त्यानुसार विद्यार्थ्यांना आपल्या सोयीनुसार शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहेत असे मत व्यक्त केले याप्रसंगी उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांना त्यांनी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर बी.एस.देसले कार्यालयीन कुलसचिव समाधान केदारे सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे व्यवस्थापन क्रीडा संचालक प्रा. सुहास वराडे यांनी केले याप्रसंगी एन एस एस प्रमुख प्राडॉ.पी बी परदेशी यांचे सहकार्य लाभले.

अजून बातम्या वाचा..

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

बांबूच्या काड्यांतून साकारला कष्टाचा आणि कौशल्याचा धडा – संस्कारखेळवाडीत कुटीरउद्योगाचे जिवंत प्रात्यक्षिक

ग्रामीण जीवनातील स्वयंपूर्णतेची परंपरा आणि पारंपरिक कुटीरउद्योगाची ओळख बालकांना व्हावी, या...

read more
फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय...

read more
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्र...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]