मनमाड – श्री सुशील अमृत जैन महिला मंडळ संचलित, श्री आनंद धर्मार्थ दवाखाना मनमाड च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त, महिलांसाठी मोफत कॅन्सर आरोग्य तपासणी शिबिर शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे, शिबिरात एस सी जी मानवता कॅन्सर हॉस्पिटल नाशिक येथील तज्ञ डॉक्टर सेवा देतील, शिबिरा करता रोटरी क्लब मनमाड यांचे सहकार्य लाभले आहे, तरी जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री आनंद धर्मार्थ दवाखान्याचे अध्यक्ष डॉ, दिलीप मुथा, सचिव सचिन लुनावत, खजिनदार डॉ सागर जैन, प्रोजेक्ट चेअर पर्सन डॉ धीरज बरडीया डॉ, सुनील बागरेचां, डॉ निलेश राठी, डॉ सतीश चोरडिया, डॉ पारस जैन, डॉ आकाश जैन, डॉ नितीन जैन, डॉ विकास चोरडिया यांनी केले आहे, डॉ, निधी भन्साळी यांचे कॅन्सर जनजागृती पर व्याख्यान शिबिरापूर्वी होणार आहे, शिबिरासाठी श्री दीपक मुनोत, श्री सुनील बोगावत, योगेश ताथेड, राजेंद्र मुथा, अशोक भंडारी, पियुष भंडारी इत्यादी सहकार्य करत आहेत, शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024, रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत हे शिबिर आयोजित केले आहे, ठिकाण जैन भवन,कोर्ट रोड मनमाड.

राशी भविष्य : २३ सप्टेंबर २०२५ – मंगळवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...