नांदगाव : मारूती जगधने
भास्कर झाल्टे ,विशाल वडगुले हे सकल मराठा समाज या बॅनरखाली उपोषनास बसले असून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषनाला या दोघांनी सक्रिय साथ दिली आहे आमरण उपोषनामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे .उपोषनाच्या समर्थनार्थ नांदगाव बंद पुकारण्यात आले होते. महाराष्ट्र बंदला नांदगाव शहरात तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला तालुक्यातील साकोरा, बोलठाण,जातेगांव, न्यायडोंरी आदीसह लहान मोठ्या गावांत बंद पाळण्यात आला .नांदगाव शहरात काढलेल्या दुचाकी रँलीला उत्तम प्रतिसाद मिळाला. यात शेकडो सकल मराठा कार्यकर्ते सामील झाले होते. दिवसभर नांदगाव शहरातील व्यापारी पेठ बंद होती.
दरम्यान नांदगाव चे प्रभारी तहसीलदार प्रमोद वाघ यांनी नांदगाव सकल मराठा उपोषनार्थींची भेट घेतली असता तहसिल शासकिय कामा बद्दल, व ग्रामीण रुग्नालयाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यात आली. या संदर्भात उपोषनार्थींनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्या तोंडून …

साईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची भारतीय संघात निवड
आंतरराष्ट्रीय खेळाडू साईराज परदेशी याची सलग सहव्या वेळेस भारतीय संघात निवड करण्यात आली असून...