loader image

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये इ.१२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ आसनव्यवस्था जाहीर

Feb 17, 2024




मनमाड : इ.१२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ केंद्र क्रमांक ०२३६ एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड या केंद्रात खालीलप्रमाणे आसनव्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.

*१) एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु.कॉलेज,मनमाड.*          
*विज्ञान शाखा-परीक्षा बैठक क्रमांक S023824 ते S024033 पर्यन्त व S168451 ते S168454 पर्यन्त तसेच कला शाखा-उर्दू माध्यम S101570 ते S101611 पर्यन्त व S168475*

*२) मध्ये रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मनमाड*
*विज्ञान शाखा- परीक्षा बैठक क्रमांक S023826 ते S0240234 पर्यन्त.*

*३) न्यु इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, पानेवाडी कला शाखा मराठी माध्यम परीक्षा बैठक क्रमांक S101577 ते S0101606 पर्यन्त*

*असे तिन्ही उच्च माध्यमिक विद्यालयाचे एकूण 257 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ होणार आहेत. संबंधित विद्यार्थी व पालकांना दिनांक 20-2-2024  वार मंगळवार रोजी दुपारी 1:00 ते 3:00 या वेळेत एच.ए. के.हायस्कूल अँन्ड ज्यु.कॉलेज, मनमाड येथे सदर परीक्षेची आसनव्यवस्था पाहता येणार आहे. परीक्षेत प्रविष्ठ होणा-या विद्यार्थ्यांनी परीक्षा कालावधित पहिल्या दिवशी दिनांक 21-2-2024  बुधवार पासून सकाळी 10:00 वाजता परीक्षा दालनात हजर रहावे.तसेच सकाळी 10:30 वाजेनंतर उशिरा येणा-या विद्यार्थ्यांना परीक्षा दालनात प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षेस येतांना सोबत फक्त स्वतःचे परीक्षा प्रवेशपत्र व लेखन साहित्य आणावे. कोणत्याही प्रकारचे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वही, पुस्तक किंवा परीक्षेत गैरप्रकार करण्याच्या हेतुने कोणतेही साहित्य आणु नये. मंडळ परिपत्रकानुसार कॉपीमुक्त अभियान अंमलबजावणी केली जाईल. अशा सुचना केंद्र क्रमांक 0236 एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाडचे केंद्र संचालक श्री.अन्सारी शाहीद अख्तर शब्बीर अहमद यांनी केलेल्या आहे.*


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.