loader image

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लीश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संत गाडगे बाबा जयंती साजरी

Feb 24, 2024


कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी . कार्यक्रमाला प्राचार्य मुकेश मिसर. विश्वस्त धनंजय निंभोरकर उपस्थित होते. यांच्या हस्ते संत गाडगे बाबांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. इयत्ता पहिलीचा विद्यार्थी विहान लिंगायत हा गाडगेबाबांच्या वेशभूषेत आला त्याने गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा हे कीर्तन बोलून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले .तसेच ज्ञानराज थोरे . शिवश्रा पगार. यांनी गाडगेबाबा विषयी खूप छान प्रकारे माहिती दिली .इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी देखील कार्यक्रमात सहभाग घेतला .आराध्या सांगळे हिने गाडगेबाबांचा जीवन परिचय सांगितला या विद्यार्थ्यांना सौ. राजश्री बनकर .विलास कैचे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अंतरा.कोठावदे .हंसिका गुप्ता या विद्यार्थिनींनी केले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.