loader image
[ays_poll id=7]

बुधलवाडी येथे सभामंडप भूमिपूजन संपन्न

Mar 13, 2024


मनमाड – नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून मनमाड येथील ( प्रभाग क्रमांक : 5 ) एकलव्य नगर, बुधलवाडी येथे सभामंडप मंजूर करण्यात आला.
या सभामंडपाचे भूमिपूजन शिवसेनेचे तालुकाप्रमुख मा. साईनाथ गिडगे, अल्ताफ बाबा खान, ज्येष्ठ नागरिक बंडू नाना सांगळे, वाल्मीक आप्पा आंधळे, निलेश ताठे व एकलव्य नगर येथील ग्रामस्थांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी
अशोक भाऊ सांगळे, अरुण बाबा अंकुश, शंकर अण्णा सांगळे, दिलीप भाऊ सांगळे, गणेश बाबा केदारे, योगेश चुनियन, राहुल सांगळे, दशरथ जाधव, धनंजय आंधळे, मुन्ना गोधडे, विनोद देशमुख,मोनु बच्छाव, अरुण पवार, सिद्धार्थ अहिरे, संजय दराडे, अनिल सोनवणे, राजू जाधव, गंगाधर इप्पर, राजेंद्र सांगळे,
गणेश कारभारी सांगळे,
सचिन दरगुडे, राजू निरभवणे, तेजस बोडखे, प्रतिभाताई अहिरे, संगीता सांगळे, सारिका केदारे, उषा शिंदे, मंगला ताई आदी उपस्थीत होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
.