रणखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामवाडी व बिरोळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सतीचा माता वस्तीवर सदर पाणीपुरवठा योजना साकार होणार आहेत.याचबरोबर बिरोळे तांडा येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन ही श्री.किरण कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बाजार समितीचे संचालक दिपक मोरे,माजी संचालक भरत शेलार,रमेश काकळीज, दीपक शेलार, रणखेडा सरपंच शांताराम शिंदे,उपसरपंच पुंजाराम शिंदे,शाखाप्रमुख शिवाजी सुराशे,बाबा ढोमसे, रवींद्र गायकवाड,हिरामण जाधव,रावसाहेब पवार,संतोष देसले,रामेश्वर राठोड,खंडु पोकळे,विशाल बाचकर,रामचंद्र गायकवाड,खंडू मुकणे,शिवराम हिलम,आदी उपस्थित होते,
तर बिरोळे येथे सरपंच बाळासाहेब शेलार,उपसरपंच शांताराम शेलार,अमोल शेलार,रमेश शेलार,भाऊसाहेब झोडगे,अमोल चव्हाण,दामू चव्हाण,संजय शेलार,दिलीप शेलार,शिवराम पवार, विजय चव्हाण,मोतीराम मुकणे,सोमनाथ सूर्यवंशी,आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.