loader image
[ays_poll id=7]

ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2024 – जाहीर बैठक                             

Mar 23, 2024


मनमाड – सालाबादप्रमाणे  1986 पासून सलग 38 व्या वर्षी यंदाही श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे बुधवार दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी चैत्र शुद्ध नवमी अर्थात श्रीराम नवमी निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव आणि भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणूक चे आयोजन करणे साठी मनमाड शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरे मध्ये  मानाचे स्थान असणाऱ्या ओम मित्र मंडळ संचलित ➖श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड 2024 तर्फे बुधवार दिनांक 27/03/2024 रोजी श्रीराम मंदिर आठवडे बाजार येथे जाहीर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी मनमाड शहर व परिसरातील सर्व हिंदुत्ववादी राजकीय पक्ष, संघटना, संस्था, मंडळे यांच्या पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक यांना सूचित करण्यात येते की त्यांनी मोठया संख्येने या महत्वपूर्ण बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन ओम मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड यांनी केले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड - मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे स्व.लोकमान्य टिळक यांच्या 168 व्या जयंती तथा व स्व.अण्णाभाऊ...

read more
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

प्रतिनिधी मनमाड - येथील मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेमध्ये मंडळ श्रीमती इती पांडे...

read more
.