loader image

राशी भविष्य : २८ मार्च २०२४ – गुरुवार

Mar 28, 2024


मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मिथुन : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्‍चिक : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

धनू : वादविवाद टाळावेत. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.

मीन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.


अजून बातम्या वाचा..

मंगळणे येथील आदिवासी महिला सरपंचाचे तीन महिन्याच्या बाळासह बेमुदत उपोषण सुरूच.

मंगळणे येथील आदिवासी महिला सरपंचाचे तीन महिन्याच्या बाळासह बेमुदत उपोषण सुरूच.

नांदगाव सोमनाथ घोगांणेनांदगाव तालुक्यातील मंगळणे येथील अदिवासी महिला सरपंचाच्या उपोषणाचा आज सातवा...

read more
.