loader image
[ays_poll id=7]

मतदान जनजागृती अभियानांतर्गत सेंट झेवियर हायस्कूल तर्फे विविध उपक्रम

Apr 6, 2024

मनमाड: येणाऱ्या लोकसभा निवडणूक मोठ्या प्रमाणे मतदारांनी सहभागी होऊन आपल्या अमुल्य अशा मतदानाचा अधिकार बजवावा, यासाठी शासनाच्या कार्यक्रमांतर्गत येथील सेंट झेवियर हायस्कूलतर्फे विविध उपक्रम राबवण्यात आले. या मतदान जनजागृती अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली तसेच नगर चौकी,छ. शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, रमाबाई नगर या ठिकाणी पथनाट्य सादर करून सादर केले.चटकदार संवाद आणि डोळ्यात अंजन घालणारी वाक्ये तसेच जोडीला ‘सोडा सर्व काम चला करूया मतदान’, ‘ जना मनाची पुकार आहे- मतदान आमचा अधिकार आहे ‘ अशी घोषवाक्ये तसेच मतदानाचे आवाहन करणारे गीत यांमुळे कलाकार विद्यार्थ्यांनी उपस्थित नागरिकांची मन जिंकली. या पथनाट्यास शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर मॅल्कम (मार्गदर्शन) ,सौ.लीना जाधव (पथनाट्य लेखन व दिग्दर्शन), श्री अशोक गायकवाड (मतदान गीत लेखन व ढोलकी वादन), सौ अंजलीना झेवियर,सौ.एलिझाबेद शेल्टे, श्री विजय मोहिते, श्री खंडू गोडगे यांचे विशेष सहकार्य लाभले.
पथनाट्यात सहभागी विद्यार्थी – हंसिका पगारे, तनया मुळे, रोजी डॅनियल, आरती अहिरे, शितल साळवे, उत्कर्ष वाघमारे, हर्षदा कांबळे, श्रद्धा झाल्टे, रोही सूर्यवंशी, यथार्थ सोनवणे ,स्वप्निल सोनवणे, अनुज जाधव, कृष्णा मोहिते ,जय उबाळे, दर्शन गोवर इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्स्ना फादर लॉईड व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.