Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव येथील श्रीराम नगर मधून दोन दुचाकी लंपास

Apr 12, 2024

नांदगाव येथे चोरांनी दोन दुचाकी पळविल्या
नांदगाव : प्रतिनिधी नांदगाव नजिक वस्तीवरून चोरांनी दोन मोटार सायकल पळविल्याने तेथील रहिवाशांमध्ये खळबळ माजली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,
येथील नांदगाव मनमाड रोडवरील श्रीरामनगर हद्दीतील हाॅटेल राजगार्डन च्या मागील रामेश्वर काॅलीणी लगत असलेल्या शेतावरील घरासमोरील श्रीकांत विश्वनाथ खैरनार यांचे मालकीची MH 41/7810 पॅशन प्रो , व MH 15/FL 5582 काळ्यारंगाची पॅशन प्रो या दोन मोटारसायकली घराच्या समोर लावलेल्या असताना दि १० एप्रिल रोजी राञौ १ ते पहाटे ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरांनी हेंन्डल लाॅक तोडून चोरून नेल्या या घटनेने परीसरात एकच खळबळ उडाली असून घटनेची नांदगाव पोलिसात खबर देण्यात आली अाहे .नांदगाव पोलिस पुढील तपास करीत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]