मनमाड जैन श्रावक संघाचे सुश्रावक श्री संजूभाऊ मुथ्था यांचे पिताश्री तसेच ॲड. संजय गांधी यांचे मामाश्री जेष्ठ सुश्रावक श्री शांतीलालजी मुथ्था यांना सागरी संथारा मरण प्राप्त झाले आहे. पाणीवाडा दिनांक 20/04/2024 शनिवार रोजी सकाळी 9/30वा. सुभाष रोड येथुन निघनार आहे. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.
मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...