मनमाड जैन श्रावक संघाचे सुश्रावक श्री संजूभाऊ मुथ्था यांचे पिताश्री तसेच ॲड. संजय गांधी यांचे मामाश्री जेष्ठ सुश्रावक श्री शांतीलालजी मुथ्था यांना सागरी संथारा मरण प्राप्त झाले आहे. पाणीवाडा दिनांक 20/04/2024 शनिवार रोजी सकाळी 9/30वा. सुभाष रोड येथुन निघनार आहे. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये प्रवेशोत्सव साजरा.
मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या...






