loader image

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; पहिल्याच दिवशी दोन्ही मतदारसंघात एकूण तीन अर्ज दाखल

Apr 26, 2024


 

नाशिक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता नाशिक जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या पहिल्याच दिवशी २० दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २ व २१ नाशिक मतदार संघासाठी १ असे एकूण ३ नामनिर्देशनपत्र दाखल झाले.

२० दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या दालनात माजी आमदार जे. पी. गावित व सुभाष रामु चौधरी यांनी (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी 20 दिंडोरी मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र सादर केले.

तर २१ नाशिक लोकसभा मतदार संघातून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या दालनात शांतिगिरीजी महाराज (अपक्ष) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.


अजून बातम्या वाचा..

मानवाच्या कल्याणासाठी विचारांची मशागत होऊन केलेला संघर्ष महत्त्वाचा – डॉ. मिलिंद अहिरे

मानवाच्या कल्याणासाठी विचारांची मशागत होऊन केलेला संघर्ष महत्त्वाचा – डॉ. मिलिंद अहिरे

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे डॉ....

read more
खुशाली गांगुर्डे,करुणा गाढे,दिया व्यवहारे,वैष्णवी ईप्पर यांची आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

खुशाली गांगुर्डे,करुणा गाढे,दिया व्यवहारे,वैष्णवी ईप्पर यांची आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या दक्षिण व पच्छिम विभागीय आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी कला...

read more
.