कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर .मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी .विश्वस्त धनंजय निंभोरकर .यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने आणि जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताने करण्यात आली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर केजी व इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या रिझल्टचे वाटप करण्यात आले.

शालेय शिक्षण विभागा आयोजित स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूल प्रथम
मनमाड:- महाराष्ट्र शासनाच्या, शालेय शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक तर्फे आयोजित 'मुख्यमंत्री माझी...