loader image

श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये अखंड नाम ,जप, यज्ञ सप्ताहाचे आयोजन

May 4, 2024


मनमाड : योगेश म्हस्के येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्ताने अखंड पाठ ,जप , पाठ पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

30 एप्रिल ते दि. 6 मे या काळात ‘अखंड नाम,जप,यज्ञ सप्ताह’ साजरा होणार आहे. या काळात ‘श्री गुरूचरित्र’, ‘श्री नवनाथ’, ‘श्री भागवत’, ‘श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र’ इत्यादी ग्रंथांचे पारायण होणार असुन , ‘अखंड प्रहारे’ ची सेवा देखील होणार आहे.

या अखंड स्वामी सेवेमध्ये शहरातील स्वामी सेवेकरी आणि भाविकांनी सहभागी व्हावे असे आव्हान श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.