मनमाड – चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही शेतकरी बांधवांनी आणि तरुणांनी कांद्याला भाव नसल्याने निषेध म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले असता गेटवरवरच पोलिसांनी त्यांना अडवत गळ्यातील कांद्याच्या माळा काढण्यास सांगितले. त्यानंतर या शेतक-यांचा पोलिसांबरोबर वाद झाला. त्यानंतर अखेर गळ्यातील माळा काढून ठेवत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या ५३ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी चळवळीचे सेनापती मत्सुद्दी भारतीय राजकारणी कर्मवीर...









