सध्या केदारनाथ यात्रा सुरू असून लाखो भाविक या यात्रेला जात असतात. केदारनाथ येथे यात्रेदरम्यान सात जणांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी पहाटे उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. क्रिस्टलच्या हेलिकॉप्टरचे रडर खराब झाल्याने प्रवाशांनी भरलेल्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टर पायलटच्या हुशारीमुळे 7 यात्रेकरूंचे प्राण वाचू शकले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

शालेय शिक्षण विभागा आयोजित स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूल प्रथम
मनमाड:- महाराष्ट्र शासनाच्या, शालेय शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक तर्फे आयोजित 'मुख्यमंत्री माझी...