Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख गणेश धात्रकांनी घेतली युनियन बँक अधिकाऱ्यांची भेट

May 25, 2024

मनमाड – शहर आणि परिसरात गाजत असलेल्या युनियन बँक मुदत ठेव अपहार प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी बँकेच्या रिजनल मॅनेजर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले व चर्चा केली. तसेच या निवेदनाद्व- ारे आणि प्रत्यक्ष चर्चेदरम्यान यांनी काही सूचनाही केल्या आहेत. युनियन बँकेच्या शाखा कार्यालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांची यादी नावानुसार मोबाईल नंबरसह प्रत्येक शाखेत मध्ये लावण्यात यावी, त्यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही इतर व्यक्तीशी व्यवहार व अन्य बँका संदर्भातल्या अन्य गोष्टी करू नयेत, असा फलक लावण्याची सूचना प्रशासनाकडे केली आहे. बँके संदर्भात काही तक्रार असल्यास वरिष्ठ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचा मोबाईल नंबर व नाव देण्याचे ही सांगण्यात आले. या सर्व सूचना रिजनल मॅनेजर यांनी मान्य केल्या व त्यांनी या संदर्भात सर्व शाखांना सूचना करणार असल्याचे सांगितले. ग्राहकांची फसवणूक झाली आहे. त्या संदर्भात त्यांना हमीपत्र देऊन त्यांचे पैसे देण्याची संदर्भ पैसे देण्या संदर्भातही त्यांनी मान्यता दिली. वरील सर्व सूचनांचे पालन या सर्व बँकांनी कराव्यात, अशी मागणी अशी धात्रक यांनी निवेदनात केली.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]