loader image

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

May 27, 2024


 

 

शाळेचे पुढील विदयार्थी गुणानुक्रमाने १ ते ५ क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

गुणानुक्रमांक

प्रथम
चव्हाण श्रावणी अमर
९५.२०%

द्वितीय
सोनवणे आदित्य राजेश
९३.२०%

तृतीय

सोमासे सई विनोद
९२.८०%
चतुर्थ
दखने प्रसिध्दी चंद्रशेखर पगारे तनुजा संजय
९१.८०%

पाचवा
कोटकर सार्थक रितेश
९०.८०%

मार्च २०२४ परीक्षेकरीता शाळेतून १०१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
दरवर्षीप्रमाणे ३ सराव परीक्षा घेण्यात आल्या. दहावीच्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवण्या मध्ये १० वीच्या सर्व विषयशिक्षकांचा मोलाचा सह भाग मिळाला.

या यशाबद्दल शाळेच्यावतीने प्राचार्य श्री. मुकेश मिसर, श्री. वैभव कुलकर्णी, श्री. दिपक व्यवहारे, श्री. धनंजय निंभोरकर तर संस्थेतर्फे डॉ. प्रदिप साळी, श्री. मनोज छाबडा, श्री. किशोर माळी, श्री. तुषार चौधरी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल ्या आहेत.

.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.