मनमाड, मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीचा परीक्षेचा निकाल ९२.९८% लागला आहे
विद्यालयातून मराठी माध्यम मध्ये प्रविष्ट झालेल्या १०३ विद्यार्थ्यांपैकी ९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रथम – यश जनार्दन झाल्टे ८३.६०%
द्वितीय – पल्लवी संतोष खरे ८२.८०%
तृतीय – अमोल मच्छिंद्र पाथरे
८१.६०%
चतुर्थ – तनिषा रामदास सानप ८१.००%
पाचवी – साक्षी शहाजी झाल्टे
७९.२०% अनुक्रमे उत्तीर्ण झाले आहेत
विद्यालयातील इंग्रजी माध्यमाचा निकाल १००% लागला असून सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्य वर्गात उत्तीर्ण झाले आहेत.
प्रथम – धिंगे वैभव सचिन ७८.८०%
द्वितीय – युक्ता नरेंद्र मेहनी ७५.४९%
तृतीय – प्रीती विष्णू ललवाणी ७३.४०% यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सर्व संस्थाचालक, मानद पदाधिकारी, संस्थेचे अध्यक्ष, सचिव , विद्यालयातील मुख्याध्यापक , उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, यांचा सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.