संपुर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान उठवणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र उद्या ४ जूनपासून सुरू होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषण आंदोलनाला आता अंतरवाली सराटीमधूनच विरोध होत असल्याची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देऊ, नका असे पत्रच अंतरवाली सराटीमधील काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
आईच्या अस्थीचे विसर्जन न करता वृक्षारोपण – डोळस परिवाराचा नवा आदर्श
मनमाड येथील डोळस परिवाराने आई कालकथित काशाबाई यादव डोळस यांच्या मृत्यू पश्चात अस्थीचे विसर्जन न...











