शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मनमाड शिवसेना शहर प्रमुख माधव शेलार यांच्या नेतृत्वाखाली हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना व करुणा हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक ,संतोष बळीद,सूनील पाटील ,संजय कटारिया, चंद्रकांत परब, विनय आहेर,लियाकत शेख,अनिल दराडे शैलेश सोनवणे ,सनी फसाटे, गोटू केकान ,मनोज अंकुश ,राजाभाऊ पवार, मुराद शेख, संजय गवळी ,भीमाप्पा गवळी, नितीन परदेशी, विवेक परदेशी ,भैया घुगे, सनी करकाळे , लक्ष्मण गवळी, बाळू सुपेकर ,काळू सोनवणे , शेरू कौरानी, काशिनाथ वाडेकर, कैलास सुपेकर, राजू पवार ,प्रकाश चावरिया आदी उपस्थित होते.

बघा व्हिडिओ-चारा पाण्याच्या शोधात हरणांच्या कळपांची मानवी वस्तीकडे धाव
नांदगांव : मारूती जगधने तालुक्यात भीषण पाणी टचाई असल्याने शिवाय वनविभागाने ठिकठिकाणी...