सम्पूर्ण विश्वामध्ये वृद्धी ,विकास,आणि शांती च्या प्रचारासाठी व वैश्विक बंधुभाव वाढवण्या साठी योगाभ्यास आवश्यक आहे.रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी व निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून योगाला आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे.
“योग करेगा भारत, स्वस्थ रहेगा भारत” योगा चे जनक महर्षी पतंजली यांच्या कडून मिळालेल्या हा अनमोल ठेवा जपून योग करूया,,,!
फलक लेखन – देव हिरे. ( कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर मुख्याध्यापक दीपक व्यवहारे.उपप्राचार्य...