loader image

फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

Jun 25, 2024


हा दिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणूनही साजरा केला जातो.
सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे जीवन देणारे ,जातीभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण,स्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, कला,संस्कृती, क्रीडा,शिक्षण यांना राजाश्रय देणारे व आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने उपेक्षित ,वंचित समाजाच्या उद्धारासाठी वापरणारे आरक्षणाचे प्रणेते. माणसांमधला माणसांचा राजा, ‘आरक्षनाधीश’ लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त शालेय दर्शनी फलकावर रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन !
– फलक रेखाटन- देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि. नाशिक.)


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.