loader image
[ays_poll id=7]

हिसवळ बु. उपसरपंच पदी योगेश भालेराव

Jul 1, 2024

नांदगाव : मारुती जधने तालुक्यातील हिसवळ बु. ग्रा.प. उपसरपंच रिक्त जागेवर शिवसेना शिंदे गटाचे योगेश भास्कर भालेराव यांची बिनविरोध निवड करण्यात झाली
सरपंच शांताराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदरची निवड करण्यात आली या वेळी सरपंच पवार सदस्य सौ.सुनंदा देशमुख, रोहन फंटागळे , साहेबराव सोनवणे मंजाबाई पगारे, आदी सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे राजेंद्र देशमुख, सुधिर देशमुख श्रावण भालेराव प्रकाश कापसे, ज्ञानेश्वर महाराज बोगीर, ज्ञानेश्वर भालेराव संजय पच्चन, रविंद्र देशमुख, संजय चव्हाण, मनोहर नि बाळासाहिब बैंडके, नारायण देशमुझ चिंधु सदगिर व ग्रामस्य उपस्थित होते.
आमदार सुहास कांदे यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

  रेल्वेत प्रति प्रवासी 500 ग्रॅम व त्यापेक्षा जास्त दागिन्यांची तपासणी केली जाऊ शकते या...

read more
मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड : तब्बल ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मनमाडकर जनतेचे स्वप्न पूर्ण होत असून आमदार सुहास कांदे...

read more
बघा व्हिडिओ-सिद्धी क्लासेस कॅम्पस मध्ये कर्क रोग जागृती – झुंबा डान्स ने आगळा वेगळा ठरला हळदी कुंकू समारंभ

बघा व्हिडिओ-सिद्धी क्लासेस कॅम्पस मध्ये कर्क रोग जागृती – झुंबा डान्स ने आगळा वेगळा ठरला हळदी कुंकू समारंभ

मनमाड - येथील सिध्दी क्लासेस नेहमीच विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच...

read more
.