नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली आणि ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी केली

मनमाड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन
मनमाड - महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...