नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली आणि ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी केली
रेल्वे ओव्हरब्रिज दुरुस्तीसाठी ३ कोटी मंजूर – आमदार कांदे
मनमाड : मनमाडचा रेल्वे ओव्हरब्रिजचा काही भाग कोसळल्याने इंदुर- पुणे महामार्गावरील मनमाड शहरातून...











