loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १५ जुलै २०२४ – सोमवार

Jul 15, 2024

मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मिथुन : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्‍चिक : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

धनू : वादविवाद टाळावेत. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.

मीन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

अजून बातम्या वाचा..

आमदार आपल्या दारी शिबिर अंतर्गत मनमाड शहरातील नागरिकांना रेशन कार्ड व विविध दाखल्यांचे वाटप

आमदार आपल्या दारी शिबिर अंतर्गत मनमाड शहरातील नागरिकांना रेशन कार्ड व विविध दाखल्यांचे वाटप

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून आमदार आपल्या दारी या महा शिबिराचे आयोजन करण्यात आले...

read more
‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते V .C. द्वारे होणार उद्घाटन

‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते V .C. द्वारे होणार उद्घाटन

केंद्र सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत (Amrut Bharat) स्टेशन योजनेतून भुसावळ...

read more
शिक्षक आमदार, डॉ. अपूर्व हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिर व रुग्णांना फळ वाटप

शिक्षक आमदार, डॉ. अपूर्व हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिर व रुग्णांना फळ वाटप

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय,मनमाड येथे महात्मा गांधी...

read more
जिल्हा नियोजनातून २० कोटींचा निधी : साल्हेर मुल्हेर सह होणार अंकाई किल्ल्याचे जतन

जिल्हा नियोजनातून २० कोटींचा निधी : साल्हेर मुल्हेर सह होणार अंकाई किल्ल्याचे जतन

नाशिक जिल्ह्यातील १३ स्मारकांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनातून ३ टक्के निधी देण्यात येणार आहे....

read more
अधिक मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 04/08/2023 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अधिक मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 04/08/2023 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.