loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १५ जुलै २०२४ – सोमवार

Jul 15, 2024

मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मिथुन : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्‍चिक : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

धनू : वादविवाद टाळावेत. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.

मीन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत नांदगाव शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता..

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत नांदगाव शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता..

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून नांदगाव शहरासाठी गिरणा धरणावरून...

read more
धावत्या रेल्वेत प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला मनमाड लोहमार्ग पोलिसांनी केली अटक – १,११,००० चा मुद्देमाल हस्तगत

धावत्या रेल्वेत प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला मनमाड लोहमार्ग पोलिसांनी केली अटक – १,११,००० चा मुद्देमाल हस्तगत

बिहार राज्यातील मजूर अमर रामकृष्ण वय 29 वर्ष, धंदा- मजुरी, रा.मु.पो.बलेख जि. खागरिया राज्य बिहार...

read more
बघा व्हिडिओ – मनमाडच्या वीणाताई आहेर ने स्थापित केला राष्ट्रीय विक्रम, पटकाविले सुवर्णपदक

बघा व्हिडिओ – मनमाडच्या वीणाताई आहेर ने स्थापित केला राष्ट्रीय विक्रम, पटकाविले सुवर्णपदक

बेंगलोर येथे सूरु असलेल्या चौथ्या महिला मानांकन राष्ट्रिय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड...

read more
अंगणवाडी ७५.मनमाड विभाग येथे अन्नप्राशन सी.बी.ई कार्यक्रमात पुरक पोषणआहाराविषयी केली जात आहे जनजागृती -शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक – २

अंगणवाडी ७५.मनमाड विभाग येथे अन्नप्राशन सी.बी.ई कार्यक्रमात पुरक पोषणआहाराविषयी केली जात आहे जनजागृती -शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक – २

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ .मनमाड विभाग.अंगणवाडी क्र.७५.येथे सेविका...

read more
.