loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १५ जुलै २०२४ – सोमवार

Jul 15, 2024

मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मिथुन : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्‍चिक : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

धनू : वादविवाद टाळावेत. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.

मीन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी मनमाड महाविद्यालयाच्या खेळाडूंची निवड

महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी मनमाड महाविद्यालयाच्या खेळाडूंची निवड

पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक वजन उचलणे स्पर्धेसाठी महात्मा गांधी विद्यामंदिर...

read more
एम आय डी सी संदर्भात ना. सामंत यांनी बोलाविली विशेष बैठक – आमदार कांदेंचा पाठपुरावा

एम आय डी सी संदर्भात ना. सामंत यांनी बोलाविली विशेष बैठक – आमदार कांदेंचा पाठपुरावा

मनमाड शहराचा कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला एम आय डी सी निर्मितीचा प्रश्न आमदार कांदे ह्या...

read more
रेल्वे गाड्यांचे थांबे आणि अंडरपासचा प्रश्न कधी सुटणार – नांदगावकर नागरिकांचा सरकारला सवाल

रेल्वे गाड्यांचे थांबे आणि अंडरपासचा प्रश्न कधी सुटणार – नांदगावकर नागरिकांचा सरकारला सवाल

नांदगाव शहरातील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक येत्या काही दिवसात बघावयास मिळू शकतो, कारण ही...

read more
आमदार सुहास आण्णा रहेनुमा फौंडेशन तर्फे सावित्रीबाई फुले व फातेमा शेख यांची संयुक्त जयंती साजरी

आमदार सुहास आण्णा रहेनुमा फौंडेशन तर्फे सावित्रीबाई फुले व फातेमा शेख यांची संयुक्त जयंती साजरी

रहेनूमा फाउंडेशनने नांदगाव शहरातील आधुनिक युगातील फातेमांचा सन्मान व सत्काराचेआयोजन करण्यात आले...

read more
मनमाड येथील लासलगाव फाटा बनला आहे ॲक्सिडेंट स्पॉट दिशादर्शक आणि वेग मर्यादा फलक लावण्याची मागणी

मनमाड येथील लासलगाव फाटा बनला आहे ॲक्सिडेंट स्पॉट दिशादर्शक आणि वेग मर्यादा फलक लावण्याची मागणी

मनमाड 🙁 योगेश म्हस्के )येथील मनमाड-चांदवड रोड येथील लासलगाव फाटा येथे अनेक दिवसांपासुन विविध...

read more
२७ नद्या,५० हून अधिक पर्यटन स्थळे, ४००० किलोमिटर आणि ५० हून जास्त दिवसाचा कालावधी – १३ जानेवारीला लक्झरी रिवर क्रुझ “गंगा विलास” ला हिरवा झेंडा दाखवतील पंतप्रधान मोदी

२७ नद्या,५० हून अधिक पर्यटन स्थळे, ४००० किलोमिटर आणि ५० हून जास्त दिवसाचा कालावधी – १३ जानेवारीला लक्झरी रिवर क्रुझ “गंगा विलास” ला हिरवा झेंडा दाखवतील पंतप्रधान मोदी

जगातील सर्वात लांब लक्झरी रिव्हर क्रूझ 'गंगा विलास' ला १३ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी...

read more
.