loader image

न्यू इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी साजरी

Jul 17, 2024


.नांदगाव :मारुती जगधने
नांदगाव शहरातील न्यु इंग्लीश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त नवमिला एकादशी साजरी करण्यात आली या वेळी विद्यार्थी वारकरी वेशात तर मुली नववारी साडी परीधान करून आषाढीच्या दिंडी सोहळ्यात सामील झाले होते या वेळी म वि प्र संचालक अमित पाटील यांनी विठ्ठलाला साकडे घालीत पाऊस पडू दे व राज्यातील दुष्काळाचे संकट टळूदे अशी विनवनी करीत विद्यार्थ्यांना नियमित शाळेत या व नियमित अभ्यास करुन आईवडीलांचे स्वप्न पूर्ण करा असे आवाहन केले.या कार्यक्रमासाठी स्कुलकमेटी अध्यक्ष व्ही वाय काकळीज,बाळासाहेब कदम रमेश बोरसे,नितीन जाधव, सचिम पवार,अनिकेत भिलोरे ,राजेंद्र पाटील,मारुती जगधने आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थी अव्दिका पवार,हेमांगी दोंड,वेदिका जाधव,धनश्री जाधव,सार्थक बुरकुल,नविकेत सुमत,अरुषी बोरसे याचा प्रमुखांच्या हस्ते जाहिर सत्कार केला.
प्रास्ताविक मुख्याध्यापक बी पी बिन्नर यांनी केले उप मुख्याध्यापक वैद्य सर पर्यवेक्षक श्री खुटे सर सूत्रसंचालन भिलोरे डी एम यांनी केले


अजून बातम्या वाचा..

मनमाड – बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा क्रमांक 1 उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

मनमाड – बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा क्रमांक 1 उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

मनमाड - बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा...

read more
.