loader image

नांदगाव नगर परिषदेच्या कामगारांचे काम बंद

Aug 11, 2024


आंदोलन – विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर लॉंग मार्च काढणार
नांदगांव : मारुती जगधने
महाराष्ट्र राज्य नगर परिषद,नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्षं समितीच्या सर्व सफाई कामगारांच्या वारसांना लाड कमिटीच्या शिफारसीनुसार वारसांना लाभ मिळावा,अश्वासित प्रगती योजनेचा तातडीने लाभ मिळावा,7 व्या वेतन आयोगाची थकबाकी मिळावी,25 टक्के संवर्गातील कर्मचाऱ्यांची विनाअट भरती करावी,सफाई कर्मचाऱ्यांना घरकूल मिळावे,सेवानिवृत्तीचे लाभांसाठी 100 टक्के अनुदान मिळावे आदी मागण्यासाठी नांदगाव नगर परिषदेच्या कामगारांनी दि ६ रोजी कामबंद आंदोलन करत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जर मागण्या मान्य न केल्यास मंत्रालयावर लॉंग मार्च काढणार असल्याचे या वेळी सांगितले आहे.


अजून बातम्या वाचा..

स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ यांची जयंती सकल मराठा समाज तर्फे राजमाता जिजामाता चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न…

स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ यांची जयंती सकल मराठा समाज तर्फे राजमाता जिजामाता चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न…

  राजमाता जिजामाता चौक (विवेकानंद नगर )मनमाड येथे स्वराज्य जननी, स्वराज्य संकल्पक,राष्ट्रमाता...

read more
.