loader image

उन्हाळ कांदा तेजीत शेतकरी समाधानी

Aug 11, 2024


 

नांदगांव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील विविध बाजार समितीत उन्हाळ कांदा तेजीत आला आसून या बाजार भावाने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे. लिलाव झालेल्या उन्हाळा कांदाबाजार भाव क्विंटल मध्ये प्रथम नव्याने सुरु झालेल्या
सानप ॲग्री प्रायव्हेट मार्केट
पोखरी ता. नांदगांव येथील बाजारात
दि. ०८/०८/२०२४ रोजी बाजारभाव
सकाळ सत्रात उन्हाळ कांदा क्विंटल चे दर
कमीत कमी – २७११ रु.,जास्तीत जास्त – ३०६०रु.सर्वसाधारण – २९५०रु असे आहेत .
दि.9 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगांव येथे

सकाळ व दुपार सञातिल उन्हाळ
कांदा बाजारभाव खालीलप्रमाणे.

कमी कमी 1000 ,रु जास्तीत जास्त 3400,रु
सरासरी 3100रु असे होते यावेळी
लिलावात 93 वाहने दाखल झाली होती.

तसेच उपबाजार बोलठाण येथे सकाळ व दुपार सञात उन्हाळ कांदा बाजारभाव खालील प्रमाणे
कमी कमी 1000 रु जास्त जास्त 3380 रु
सरासरी:- 3200 रु ,लिलावात 191 वाहने दाखल झाली होती. तालुक्यातील
कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड
ता. नांदगांव. येथे उन्हाळ कांदा लिलाव
दि. 10/08/2024. चे कमीत
कमी – 2006 रु, जास्त. जास्त 3355 रु,सरासरी 3200 रु.
लिलावात एकुन २८ वाहने दाखल होती या सर्वांची लिलाव झाली .
उन्हाळा कांदा बाजार आजुन तेजीत येण्याची शक्यता आहे .
तर सध्या शेतकरी पोळ कांदा लागवडीच्या तयारीला लागला आहे .बाजारात उन्हाळा कांदा ३०₹ किलो विक्री होत आहे .


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
.