loader image

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

Aug 14, 2024


 

मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहासाठी एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मधिल इ. 5 वी ते इ.12 वी उर्दू व मराठी माध्यमातील सर्व विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज चे वाटप करण्यात आले.
मनमाड शहर शिवसेना युवासेना प्रमुख आसिफभाई (पैलवान) शेख, युवासेना उपप्रमुख तमीज पठाण,एजाज खान,अनिल जाधव, अशफाक शेख,संदीप निकम,प्रफुल्ल यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज विदयार्थ्यांना वाटप करण्यात आले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे सर, संस्थेचे सदस्या आयशा सलीम गाजियानी, पर्यवेक्षक अन्सारी शाहिद अख्तर, शेख आरिफ कासम व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

नांदगाव - मारुती जगधने येथील योग प्रशिक्षक बाळू मोकळ यांनी चक्क बर्फाच्या थंड लादीवर ५१ योगासने व...

read more
.