loader image
[ays_poll id=7]

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

Aug 17, 2024

मनमाड – शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट रोजी दुपारी हिरा लॉन्स येथे प्रमुख अतिथी डॉ.संजय सांगळे,डॉ. सुनील काजीकर, प्रवीण व्यवहारे सर,पी.एस.आय. परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालेला आकाश विंचू ,सौ. पूनम मढे मॅडम, गजानन नागरे सर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी क्लासेसच्या १५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार क्लासेस तर्फे करण्यात आला,याप्रसंगी पहिल्याच प्रयत्नात व महराष्ट्रातील 9 वा क्रमांक मिळविणारा विद्यार्थी आकाश विंचू यांचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.संजय सांगळे,डॉक्टर कजिकर , प्रवीण व्यवहारे सर व क्लासेसचे संचालक श्री डॉक्टर भागवत दराडे यांनी केला. डॉ.संजय सांगळे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून स्वप्न पूर्ण केले पाहिजे,विद्यार्थ्यांनी व्यवसायिक शिक्षणाची माहिती घेऊन त्यात प्रगती करावी , मोबाईल अतिरेक टाळावा तसेच मुलींनी पण मागे न राहता उच्च शिक्षण पूर्ण करावे ,विविध क्षेत्रात पुढे आले पाहिजे असे आपल्या भाषणात सांगितले तसेच क्लासेसच्या प्रगतीबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी मनमाड केंद्रातून प्रथम ,द्वितीय ,तृतीय तसेच सर्वच विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . आकाश विंचू यांनी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून शालेय अभ्यासक्रम बरोबर खेळाची आवड जोपासावी असे सांगितले.
श्री प्रवीण व्यवहारे सरांनी सांगीतले की शिक्षणाला खेळाची जोड दील्यास शारिरिक विकासाबरोबर मानसिक विकास होतो .
गजानन नागरे सर व मढे मॅडम यांनी क्लासेसला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्याचे स्वागत क्लासेस चे गणित विभागाचे प्रमुख प्रा अमोल सानप सर यांनी केले तसेच प्रमुख अतिथींचा परिचय प्राध्यापक राहुल गुंडगळ सर यांनी करून दिला, आभार प्रदर्शन क्लासेसच्या संचालिका प्रा.सौ. भाग्यश्री भागवत दराडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लासेसचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली .

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

नगरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये ४५ किलो वजनी गटात ६०...

read more
सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

राज्यातील सराफ सुवर्णकार बांधव जे सराफी व्यवसाय करतात त्यांच्या सुरक्षेबाबतच्या समस्यांचे निराकरण...

read more
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

  आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून नांदगाव विधानसभा मतदार संघातील साकोरा ग्रामपंचायत...

read more
नांदगाव विधानसभा मतदार संघातील रणखेडा व बिरोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये किंमतीच्या दोन पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांचे पुतणे किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.

रणखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामवाडी व बिरोळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सतीचा माता...

read more
मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

  मनमाड :- इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच...

read more
बघा व्हिडिओ-मनमाडी पाऊल पडते पुढे…. मनमाडच्या तरुण गिर्यारोहकांची जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका व्हॅली क्रॉसिंग आणि प्रस्तरारोहण मोहीम फत्ते

बघा व्हिडिओ-मनमाडी पाऊल पडते पुढे…. मनमाडच्या तरुण गिर्यारोहकांची जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका व्हॅली क्रॉसिंग आणि प्रस्तरारोहण मोहीम फत्ते

मनमाड : शहरातील तरुण-तरुणींना परिसरातीलच नव्हे तर राज्यभरातील डोंगर, सुळके, कडे, सर करण्याचा छंद...

read more
.