loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २४ ऑगस्ट २०२४ – शनिवार

Aug 24, 2024

मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृषभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

सिंह : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरूकृपा लाभेल.

कन्या : कोणालाही जामीन राहू नका. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

तूळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

वृश्‍चिक : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

धनू : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

मकर : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

अजून बातम्या वाचा..

मंगळवारी मनमाड येथे रोजगार मेळावा तर बुधवारी नांदगावला विविध लोकोपयोगी सुविधांचे लोकार्पण – दुष्काळाची तीव्रता बघता वाढदिवस साजरा न करण्याचा आमदार कांदे यांचा निर्णय

मंगळवारी मनमाड येथे रोजगार मेळावा तर बुधवारी नांदगावला विविध लोकोपयोगी सुविधांचे लोकार्पण – दुष्काळाची तीव्रता बघता वाढदिवस साजरा न करण्याचा आमदार कांदे यांचा निर्णय

पावसाने ओढ दिल्याने नाशिक जिल्ह्यासह नांदगाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता पाहता वाढदिवस साजरा न...

read more
सिद्धी क्लासेसच्या संचालिका सौ दराडे यांना एक्सलन्स इन कोचिंग क्लासेस हा पुरस्कार जाहीर

सिद्धी क्लासेसच्या संचालिका सौ दराडे यांना एक्सलन्स इन कोचिंग क्लासेस हा पुरस्कार जाहीर

मनमाड मधील सुप्रसिद्ध सिद्धी क्लासेस च्या संचालिका सौ. भाग्यश्री भागवत दराडे यांना महाराष्ट्र...

read more
श्रावण मास संकष्ट चतुर्थी  निमित्त रविवार दिनांक 03/09/2023 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 03/09/2023 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.