गोदावरी एक्सप्रेस व मनमाड इगतपुरी शटल सेवा मनमाड वरून पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी व मनमाड, लासलगाव,निफाड दरम्यान या रेल्वे स्थानकातील प्रवाशांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत खासदार भास्कर भगरे व मुकेश कुमार मीना सहाय्यक डीआरएम यांना निवेदन देताना गणेश धात्रक, ॲड.निखिल परदेशी, ॲड सुधाकर मोरे, महेंद्र बोरसे,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र खैरे,राजाभाऊ भडके,मुकेश निकाळे, राहुल शेजवळ, दिपक जगताप, मंगेश जगताप, शुभम आहेर, जेष्ठ नागरिक एस एम भाले, आव्हाड साहेब संघटनेचे सदस्य आदी उपस्थित होते.

बघा व्हिडिओ – चांदवड येथील अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस – शासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी
चांदवड - चांदवडला कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचे अन्नत्याग आंदोलनचा आजचा चौथा दिवस असून...