Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

महाराष्ट्र इंजिनीअर्स असोसिएशन मनमाड शाखेच्या अध्यक्षपदी राजेश पाटील

Aug 27, 2024

26/06/24 रोजी महाराष्ट्र इंजिनीअर्स असोसिशन बैठक वरद संकुल येथे संपन्न झाली तसेच मनमाड शहराची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, या वर्षी अभियंता दिन निमित्त सकाळी मॅरेथॉन चे आयोजन करण्याचे ठरविले, तसेच संध्याकाळी अभियंता दिन साजरा करण्यात येईल, असे जिल्हा संघटक मुराद शेख यांनी जाहीर केले, मनमाड शहराची नवीन कार्यकारणी मध्ये अध्यक्ष राजेश पाटील, उपाध्यक्ष तैय्यब शेख, कार्याध्यक्ष सौरभ थोरात, विकास काकड, कोषाध्यक्ष वसीम अली, सचिव अमर चव्हाण, सहसचिव अनिल चौधरी, आणि नांदगाव तालुका उपाध्यक्ष हेमंत लाळे, यांची निवड करण्यात आली, बैठकीत अनिल दराडे, राजेश भावसार, पद्माकर पगारे, अनिल गवळी, अक्षय उफाडे, मंदार चौधरी, आशिष आहेर,फैज खान, लुवाई रामपुरवाला, अमोल इळींजे, दिपराज वेंनोलु, आणि अर्जुन गवांदे आदी उपस्थित होते. सर्व सभासदानी नव निर्वाचित कार्यकारणीला अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]