Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राशी भविष्य : ६ सप्टेंबर २०२४ – शुक्रवार

Sep 6, 2024

मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृषभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

सिंह : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरूकृपा लाभेल.

कन्या : कोणालाही जामीन राहू नका. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

तूळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

वृश्‍चिक : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

धनू : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

मकर : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

अजून बातम्या वाचा..

संत तुकाराम महाराज २० जूनला तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे प्रस्थान २१ जूनला.

संत तुकाराम महाराज २० जूनला तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे प्रस्थान २१ जूनला.

अखंड वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून होता त्या आषाढी वारीची घोषणा झाली आहे. जगद्गुरु संत तुकाराम...

read more
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असो तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असो तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे राष्ट्रपती पदकाने सन्मान झाल्याबद्दल...

read more
फलक रेखाटन – मातृदिन

फलक रेखाटन – मातृदिन

आज मातृदिनानिमित्त माझ्या फलक रेखाटनातून त्या प्रत्येक मातेला व मातेच्या ममतेचा निस्वार्थ ओलावा...

read more
राशिभविष्य : ९ मे २०२२ !

राशिभविष्य : ८ मे २०२२ !

मेष :- मनाची चलबिचलता जाणवू शकते. आरोग्याची काळजी घ्यावी. वृषभ :- विचारांना अधिक चालना देऊन पहावे....

read more
राशिभविष्य : ९ मे २०२२ !

राशिभविष्य : ७ मे २०२२

मेष :- धीराने व शांततेने सर्व गोष्टी हाताळाव्यात. आंधळा विश्वास ठेऊ नका. वुषभ :- आवडत्या गोष्टी...

read more
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा :नांदगाव नगरपरिषद प्रशासन करीत आहे अक्षम्य दिरंगाई, अखिल भारतीय मराठा महासंघाचा आरोप

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा :नांदगाव नगरपरिषद प्रशासन करीत आहे अक्षम्य दिरंगाई, अखिल भारतीय मराठा महासंघाचा आरोप

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा नांदगाव शहरात नियोजित ठिकाणी येथे ३१ मे रोजी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]