Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राशी भविष्य : २५ ऑक्टोबर २०२४ – शुक्रवार

Oct 25, 2024

मेष : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. मनोबल कमी राहील.

मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

कर्क : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

सिंह : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन परिचय होतील.

तुळ : गुरूकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

वृश्‍चिक : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

धनु : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. वादविवाद टाळावेत.

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कुंभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

अजून बातम्या वाचा..

दिव्यांग बांधवांची दिवाळी होणार गोड भाजपा दिव्यांग आघाडी व मनमाड दिव्यांग ग्रुप  च्या प्रयत्नाला यश

दिव्यांग बांधवांची दिवाळी होणार गोड भाजपा दिव्यांग आघाडी व मनमाड दिव्यांग ग्रुप च्या प्रयत्नाला यश

दिनांक 04/10/2022 रोजी मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल यांना दर वर्षी मिळणारी 5%...

read more
नाशिक वाहतूक पोलीस आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे रस्ते अपघातांबाबत जनजागृती

नाशिक वाहतूक पोलीस आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे रस्ते अपघातांबाबत जनजागृती

जागतिक ट्रॉमा दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि नाशिक पोलिसांच्या सहकार्याने जनजागृती अभियान...

read more
वाचक प्रेरणा दिन – मनमाड सार्वजनिक वाचनालयात आमदार मिर्झा यांच्या निधीतून २८१ पुस्तकांची ग्रंथ संपदा वाचकांसाठी समर्पित

वाचक प्रेरणा दिन – मनमाड सार्वजनिक वाचनालयात आमदार मिर्झा यांच्या निधीतून २८१ पुस्तकांची ग्रंथ संपदा वाचकांसाठी समर्पित

मनमाड सार्वजनिक वाचनालयात भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त व वाचक प्रेरणा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]