क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित 17 व 19 वर्षातील मुला मुलींच्या नाशिक विभाग स्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन जय भवानी व्यायाम शाळा येथे करण्यात आले
स्पर्धेचे उद्घाटन जयभवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष मोहन अण्णा गायकवाड प्राचार्य डॉ दत्ता शिंपी क्रीडा अधिकारी संदीप ढाकणे आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद आहेर अविनाश महाजन योगेश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेत नाशिक जळगांव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील १४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला
दिव्या सोनवणे श्रावणी पुरंदरे प्रांजल आंधळे श्रावणीसोनार अक्षरा व्यवहारे कस्तुरी कातकडे
आनंदी सांगळे वैष्णवी शुक्ला मेघा आहेर साक्षी पवार
सृष्टी बागुल कृष्णा व्यवहारे आयुष देवगीर अनिरुद्ध अडसुळे साहिल जाधव या खेळाडूनी आपापल्या वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला व त्यांची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे
पूर्वा मौर्य अवधूत आव्हाड यश अहिरे आलेख पगारे ध्रुव पवार अभिनव राजगुरू दर्शना सोनवणे कृष्णा शिंदे साहिल जाधव आर्या पगार शामल तायडे आदित्य पाटील यांनी द्वितीय क्रमांक पटकावला
स्पर्धेचे यशस्वी आयोजन छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर हरीश चंद्रात्रे पंकज त्रिवेदी सुनील कांगणे जयराज परदेशी करुणा गाडे खुशाली गांगुर्डे पवन नीरभवने विनाताई आहेर पंकज त्रिवेदी यांनी केले
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
यशस्वी खेळाडूंचे क्रीडा अधिकारी संदीप ढाकणे जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका पोतदार एस एस महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या